महाराष्ट्र शासन

पुणे जिल्हा परिषद

मजूर सहकारी संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

अ. क्र. कागदपत्रांची यादी
१. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १९६० प्रमाणे संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र .
२. संस्थेचे मागील वार्षिक लेखा परीक्षणाचा अहवाल व तपासणीचा वर्ग इत्यादी तपशील .
३. मजुर सभासदाचे नाव पत्ता व छायाचित्रा सहित ओळखपत्राची सत्यप्रत .
४. सभासदांसाठी अपघाती विमा योजना सुरु केले बाबत प्रमाणपत्राची सत्यप्रत .
५. संस्था वर्गीकरणासाठी विहित अति पूर्ण करीत असलेबाबत जिल्हा उपनिबंधक यांचे प्रमाणपत्राची प्रत .
६. मजूर संस्थेच्या वर्गीकरणास मंजुरी मिळणेबाबत, संस्थेच्या वतीने टेंडर पेपर वर साह्य हाती घेतलेले पूर्ण करणे व केलेल्या कामांच्या देयकाची रक्कम स्वीकारणेबाबत अधिकार दिलेल्या चेरमन /सभासद यांचे नावाबाबतची ठराविक नक्कल व सह्याचे नमुन्याची नक्कल .
७. संस्थेने मागील तीन वर्षात केलेल्या कामाचा व हाती/प्रगतीत असलेल्या कामांचा दाखला .
८. संस्थेच्या मागील आर्थिक वर्षाचे तेरीजपत्रक , बांधकाम पत्रक, नफा तोटा पत्रक ताळेबंद पत्रक .
९. ज्या वर्गामध्ये नोंदणी करायची आहे त्या बाबतची जिल्हा निबंधक / उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कंदील काम करण्याची क्षमता, आर्थिक पात्रता या बाबतची प्रमाणपत्र.
१०. नोंदणी फी .
११. पॅनकार्ड पप्रमाणपत्र.
१२. जिल्हा उपनिबंधक यांचे वैधता पत्र .
१३. सभासद यादी व संचालक मंडळ.
१४. सभासद मस्टर .
१५. बँक पासबुक .